आमच्या विषयी - गाव एका दृष्टीक्षेपात...

ग्रामपंचायत सात्विणगाव, ता. खेड, जि. रत्नागिरी (पिनकोड ४१५७०८) हे शेतीप्रधान, निसर्गरम्य कोकणात वसलेले गाव आहे. गावातील रस्ते, स्वच्छता, पिण्याचे पाणी व इतर मूलभूत सुविधांच्या विकासासाठी ग्रामपंचायत सातत्याने प्रयत्नशील आहे. लोकसहभाग आणि एकजुटीमुळे सात्विणगाव हळूहळू आदर्श ग्रामपंचायतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.

सात्विणगाव– परिचय

ग्रामपंचायत स्थापना दिनांक : ०२ जानेवारी १९६६

भौगोलिक क्षेत्र

००

प्राथमिक शाळा

पूर्व प्राथमिक शाळा

हायस्कूल

ग्रामपंचायत मुरडे

अंगणवाडी

0१

शाळांचा आढावा

लोकसंख्या आढावा